दबंग समाजसेविका शकीला पठाण
शकीला पठाण पहिल्या मुस्लिम महिला ज्यांनी मुस्लिम आरक्षणासाठी सर्वप्रथम आवाज उठविला. शकीला पठाण हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात चौफेर चमकणारे व्यक्तिमत्वा आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील असूनही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने सामाजिक व राजकीय क्षेत्रात उमटविलेला ठसा बीड, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.
मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
0
+
मुलांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र चावून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
0
+
महिला व मुलींना विविध व्यवसायासाठी उभे केले.
0
+
रक्तदान शिबीर , वृक्षारोपण , गोरगरिबांच्या लग्नासाठी आर्थिक मदत , रुग्णऔषधीची मदत असे विविध उपक्रम सातत्याने राबवितात
0
+